saving scheme for girl

Saving Scheme: मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर हे काम लगेच करा, भविष्याचा मार्ग होईल सुकर

Saving Scheme For Girl: अनेक लोक आपल्यापरिने काहीना काही बचत करत असतात. मात्र, तुम्हा मुलगी असेल आणि तिचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर एक काम जरुर करा. त्यामुळे भविष्याचा मार्ग अधिक सुकर होईल. 

Jan 8, 2023, 03:39 PM IST