screams

UP Wedding Video: वरमाला घालण्याआधी नवरा मुलगा ओरडला, 'आशिक हूं मैं कातिल भी हूं'; नवरीने मोडलं लग्न

Bride Calls Of Wedding: हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला असून लग्नमंडपामध्ये या प्रकारानंतर मोठा गोंधळ झाला आणि थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये नवऱ्या मुलाला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे.

Mar 15, 2023, 01:21 PM IST

Met Gala 2019 VIDEO : दीपिकाची अदा पाहून सारेच फिदा

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण हे हिंदी कलाविश्वात प्रसिद्धीझोतात असणारे चेहरे यंदाच्या मेट गालाच्या रेड कार्पेटवर आले आणि फॅशन विश्वाच्या नजरा या सौंदर्यवतींवरच खिळल्या. 

May 7, 2019, 10:37 AM IST