second promo

प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jan 11, 2017, 08:04 PM IST

ख्वाडाचा दुसरा प्रोमो, खूप काही बोलतोय..!

जमीन विकून ख्वाडा हा मराठी सिनेमा काढला.  भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. उद्या २२ ऑक्टोबर रोजी ख्वाडा सिनेमा रिलीज होतो. ख्वाडाचा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. हा प्रोमो फार बोलका आहे.

Oct 21, 2015, 01:13 PM IST