मुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार

मुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार

देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई, आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. 

मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत. 

मुंबईत शासकीय सुटी जाहीर, गणपती विसर्जननिमित्ताने कडक सुरक्षा

मुंबईत शासकीय सुटी जाहीर, गणपती विसर्जननिमित्ताने कडक सुरक्षा

अंनत चतुर्थीनिमित्ताने उद्या मुंबई शहर आणि उपनगरात शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

पोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट

पोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट

पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं. 

रायगड समुद्र किनारी पर्यटक सुरक्षेसाठी २० लाख

रायगड समुद्र किनारी पर्यटक सुरक्षेसाठी २० लाख

आता सागरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेतून चार तालुक्यात वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.

इस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर

इस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्हाला मोबाईलवर पॉर्न पाहणं पडू शकतं भारी!

तुम्हाला मोबाईलवर पॉर्न पाहणं पडू शकतं भारी!

चोरून-लपून पॉर्न पाहायचे असतील तर बरेच जण डेस्कटॉपऐवजी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात. आपल्या खाजगी गोष्टी जपण्याचा यातून ते प्रयत्न करतात... पण, खाजगी गोष्टी सोडा, मोबाईलवर पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला भारी पडू शकते.

पाकिस्तानची टीम भारतात दाखल

पाकिस्तानची टीम भारतात दाखल

टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम कोलकत्यामध्ये पोहोचली आहे. 

पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मोबाईल हरवल्यास काय करावे?

मोबाईल हरवल्यास काय करावे?

मुंबई : मोबाईल हरवल्यास आपण एकदम घाबरुन जातो. 

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ,  निमलष्करी दल तैनात

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ, निमलष्करी दल तैनात

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय. 

पॉर्न इंडस्ट्री करणार सामाजिक दृष्टीकोनातून चॅरिटी

पॉर्न इंडस्ट्री करणार सामाजिक दृष्टीकोनातून चॅरिटी

फिल्म इंडस्ट्री अनेकदा सामाजिक प्रश्नी मदत करतांना दिसतात.

धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

वाय फायचा पासवर्ड शोधणारे अॅप

वाय फायचा पासवर्ड शोधणारे अॅप

स्मार्टफोन वापरताना अनेकदा वायफायचा पासवर्ड विसरण्याची शक्यता असते. 

आमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया

आमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नकारात्मक वक्तव्य करून वादात सापडला होता. मात्र आता आमिरने सावध भूमिका घेत, सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. मात्र आमिरवर लपून वार करणाऱ्यांवर, ही सकारात्मक प्रतिक्रिया बुमरँग होत आहे.

सिने कलाकारांच्या सुरक्षेत बदल नाही, वादानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण

सिने कलाकारांच्या सुरक्षेत बदल नाही, वादानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण

सिने कलाकारांच्या सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिलंय. मात्र, यामध्ये कोणत्याही कलाकाराच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेलं नाही.  

'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका

'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका

मुंबई पोलिसांनी अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतलाय. 

पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

पठाणकोट हल्ला आयएसआयने घडविल्याने मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अटकेत असलेल्या मोतेवारला खाजगी सुरक्षा कशी?

अटकेत असलेल्या मोतेवारला खाजगी सुरक्षा कशी?

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याच्या बाऊन्सर्स आणि ड्रायव्हरनं 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलाय.