seriously injured

नागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत

9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला. 

Jun 22, 2023, 06:14 PM IST

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.

May 29, 2023, 11:54 AM IST

चायना मांजाने तरुणाचा गळा कापला; 80 टाके पडले

मानेला गंभीर इजा झाल्याने त्याला मानेच्या स्क्रीनच्या आत मध्ये तब्बल 50 टाके तर मानेवर 30 असे एकून 80 टाके पडले आहेत. 

Nov 27, 2022, 05:17 PM IST

धक्कादायक! अहमदनगरमध्ये माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार

माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

Feb 18, 2022, 06:30 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू तर एकाला गंभीर दुखापत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. 

May 11, 2021, 09:14 AM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jul 14, 2018, 01:21 PM IST

अमरावती |गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 01:57 PM IST

अमरावती: गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी

दारू काढणाऱ्या टोळीचे हे कृत्य पाहून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

May 27, 2018, 12:46 PM IST

औरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी

सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.

May 16, 2018, 09:13 AM IST

औरंगाबाद हिंसाचारात जखमी पोलीस आयुक्त बेशुद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:23 PM IST

औरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध

शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

May 13, 2018, 12:15 PM IST

बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान कोसळून २ ठार, ७ गंभीर जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 11:21 PM IST

बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान कोसळून २ ठार, ७ गंभीर जखमी

अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ग्रामिण भागातील अनेक गावागावांमध्ये अशा प्रकारच्या स्वागत कमानी आपल्याला पहायला मिळतात. 

Apr 10, 2018, 11:20 PM IST

काँग्रेस नेत्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि महाड तालुक्यातील काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. चॉपर आणि लाकडी दांडक्याने अचानकपणे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

Jan 19, 2018, 08:04 PM IST