shahid

आफ्रिदीच्या काश्मीरबाबत ट्विटला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दशहतवाद्यांना कंठस्नाऩ घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहीद अफ्रिदीनं केला आहे. 

Apr 4, 2018, 08:20 PM IST

परभणीचा अवघा २० वर्षांचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद

जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद झालाय. शुभम मस्तपुरे असं या जवानाचं नाव होतं. तो परभणी जिल्ह्यातल्या कोनरेवाडीतला रहिवासी होता. 

Apr 3, 2018, 06:11 PM IST

शहीद योगेश भदाणे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

शहिद जवान योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jan 14, 2018, 12:37 PM IST

जेव्हा शाहीद आणि करिना एकमेकांसमोर आले

शाहिद आणि करिना हे जरी आज आपल्या वेगवेगळ्या आयुष्यात रमले असतील तरी आज देखील ते एकमेकांच्या समोर आल्यावर अनकन्फर्ट फील करतात.

Dec 2, 2017, 08:20 PM IST

साताऱ्याचे जवान सुभाष कराडे शहीद

साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील कराडवाडीचे जवान सुभाष लाला कराडे हे शहीद झाले. जेवण झाल्यावर सगळे जवान शुक्रवारी रात्री तंबूत बसले होते.

Nov 5, 2017, 01:55 PM IST

शहीद खैरनार यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शहीद मिलिंद खैरनार यांचं पार्थिव आज सकाळी चंदीगडहून त्यांच्या मूळगावी आणण्यात येत आहे.

Oct 12, 2017, 07:51 AM IST

जम्मू-काश्मीर |बांदीपोरा | दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे जवान मिलींद खैरनार शहीद

Jammu Kashmir,Bandipora Dhule Garud Commando MIlind Khairnar Shahid in Terrorist Attck
जम्मू-काश्मीर |बांदीपोरा | दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे जवान मिलींद खैरनार शहीद

Oct 11, 2017, 03:43 PM IST

कारगिलमधल्या बर्फवृष्टीत साताऱ्याचे बागडे शहीद

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.

Apr 7, 2017, 10:59 AM IST

शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 10, 2017, 09:04 AM IST

शहीद संजू खंडारे यांच्यावर अंत्यसंस्कार

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील शहीद जवान संजू खंडारे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 1, 2017, 07:17 PM IST

शहीद ढवळे यांच्या कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

साताऱ्यातले शहीद जवान गणेश ढवळे यांच्या घरी आक्रोश सुरु आहे. 29 वर्षीय गणेश यांच्या मृत्यूच्या बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय. 

Jan 31, 2017, 12:52 PM IST