shahrukh khan film pathan

Pathaan Movie Review : कसा आहे शाहरुख खानचा 'पठाण'? चित्रपट पाहण्याआधी वाचा रिव्ह्यू

सूर्यवंशीपासून क्रिशपर्यंत, पौराणिक राक्षसापासून टायगर सल्लूपर्यंत, शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात प्रत्येक फॉर्म्युला आजमावण्यात आला आहे. टॉम क्रूझ किंवा विन डिझेलसारख्या हॉलिवूड स्टारच्या कोणत्याही एक्शन चित्रपटात करता येणारा स्टंट सिद्धार्थ आनंदने वापरला आहे.

Jan 25, 2023, 04:41 PM IST