shani dev remedies

Shash Rajyog: शनीदेवाने तयार केला शुभ शश राजयोग; 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ

Shash Rajyog: शनी देवांच्या या शश राजयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. यावेळी अपूर्ण काम पूर्ण होईल आणि नशीबही साथ देणार आहे. 

Jan 17, 2024, 03:35 PM IST

Rajyog : दिवाळीत शनिचा शश राजयोग व गजकेसरी राजयोग! 'या' राशींचं सर्व संकट होईल दूर

Shash Rajyog / Gajkesari Rajyog : शश राजयोग आणि गजकेसरी राजयोग अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे सोनेरी दिवस सुरु होणार आहे.

Nov 11, 2023, 09:05 AM IST

Shash Rajyog : कुंडलीतील शश राजयोगामुळे राजासारखं आयुष्य! सर्व मार्गाने वाढतो पैशाचा ओघ

Shash Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीने आपली स्थान बदलतो.  कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत असेल तर उत्तम असा योग तयार होतो. शश राजयोगामुळे अनेकांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस येतात.

Aug 12, 2023, 12:21 PM IST

Shani dev : शनिदेवाला या वस्तू अर्पण करा; प्रसन्न होऊन तुमच्या प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Shanidev Puja: शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते. आपल्यावर कोणाची वाईट नजर पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत लोक विविध उपाय करतात. अशा परिस्थितीत शनिदेवाची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 07:52 AM IST