shevanta

शेवंताचा क्लिन बोल्ड करणारा लूक, स्विमिंग पूलमध्ये बिकनीत हॉट फोटोशूट

Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकर हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी तिची जोरात चर्चा आहे ती म्हणजे तिच्या स्विमसूटमधल्या फोटोंची चर्चा आहे. यावेळी तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर आग लावली आहे. 

Dec 7, 2023, 05:04 PM IST

नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

Apurva Nemlekar: सध्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताची चर्चा आहे. यावेळी आता ती 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. परंतु अजुनही तिला आपल्या शेवंताच्या भुमिकेची आठवण येते आहे असं दिसते. 

Aug 29, 2023, 08:17 PM IST

अण्णा नाईकच नाही तर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवतेय नवी बोल्ड शेवंता

तुम्हाला कोणती शेवंता आवडली, नवी की जुनी... 

 

Nov 25, 2021, 02:16 PM IST

हो ती परत येतेय..'वच्छी परत येतेय'

तुमच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन 'वच्छी परत येतेय.'

Nov 19, 2021, 07:04 AM IST

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

जरा धीर म्हणून नाही तुम्हाला..., म्हणत शेवंता परत आलीये 

 

Aug 9, 2021, 04:37 PM IST

'या' व्यक्तीसाठी शेवंताने केला खास नऊवारी लूक आणि एवढा नट्टापट्टा

पण शेवंताने एवढा नट्टापट्टा नक्की कोणासाठी केलाय?, नेटकऱ्यांचा शेवंताला सवाल

Jun 22, 2021, 09:32 PM IST

Ratris Khel Chale : अखेर शेवंताची एण्ट्री होणार, अण्णांइतक्याच घायाळ अंदाजात शेवंता

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा भाग सुरू आहे. या भागात अण्णांची तर एण्ट्री झाली, पण रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहोचलेली आणि चाहत्यांच्या मनावर जादू करणारी शेवंता मात्र दिसत नव्हती. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा जेवढे फेमस झाले, तितकीच शेवंताही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.

Apr 1, 2021, 08:07 PM IST
Zee Marathi Award 2021 Shevanta returns in Ratris Khel chale PT2M43S

Zee Marathi Award | अण्णा नाईक नंतर शेवंताही परत येणार...

Zee Marathi Award 2021 Shevanta returns in Ratris Khel chale

Mar 19, 2021, 05:45 PM IST

Ratris Khel Chale 2: 'समजायला कठीण जातंय....', मालिका समाप्त होताच 'शेवंता' भावूक

पांडू, अण्णा नाईक, दत्ता, शेवंता आणि.... 

Aug 30, 2020, 12:07 PM IST

शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरला झी गौरव 2020 कडून अपेक्षा

लोकप्रिय अवॉर्ड शो 'झी गौरव'

Mar 11, 2020, 04:10 PM IST

'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीतही

मराठी भाषेत प्रसारित होणारी ही मालिका आता हिंदीमध्ये देखील डब करण्यात आली आहे.

 

Feb 16, 2020, 03:39 PM IST

Ratris Khel Chale 2 : 'अण्णा'- 'शेवंता'ची अशीही केमिस्ट्री...

नजरेचा कटाक्षच सारं काही सांगून जातो.

Feb 12, 2020, 10:28 AM IST