shikhar dhawan divorced

प्रसिद्ध क्रिकेटर्स ज्यांचा पत्नीसोबत झाला घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटर्सच्या घटस्फोटाबद्दल जाणून घेऊया. शिखर धवनने लग्नाच्या 8 वर्षानंतर 2021 मध्ये आयशा मुखर्जीला घटस्फोट दिला. मुरली विजयसोबत अफेअर असल्याचे कळाल्यानंतर दिनेश कार्तिकने निकिता वंजाराला घटस्फोट दिला. यानंतर 2015 मध्ये स्क्वॅश खेळाडू दिपिका पल्लीकलसोबत विवाह केला. 

May 26, 2024, 11:54 AM IST

Divorce हा शब्दही घाणेरडा; Shikhar Dhawanचा घटस्फोट; पत्नी आयेशाच्या भावनांचा बांध फुटला

खरंच एका महिलेसाठी घटस्फोट हा किती वाईट शब्द... पाहा 

Sep 7, 2021, 10:38 PM IST