shiv sana

कोविड काळात उद्धवजींचे चांगले काम, मी शिवसैनिकच राहीन - उर्मिला मातोंडकर

काँग्रेस (Congress) पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच (Shiv Sainik) राहीन, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या म्हणाल्या.

Dec 1, 2020, 04:48 PM IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या घराकडे

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या घराकडे निघाले आहेत.

Nov 8, 2019, 03:58 PM IST

म्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा.

Oct 3, 2019, 06:39 PM IST

गरज आहे तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत

 एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे. 

Mar 24, 2017, 07:16 PM IST

भाजपच्या उत्तर प्रदेशातील यशाने सेनेच्या पोटात गोळा

उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणं स्वाभाविक आहे. भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुढच्या काळात अत्यंत काळजीपूर्वक, संयमानं पावलं उचलावी लागणार आहेत.... 

Mar 14, 2017, 11:50 PM IST