shivsena mouthpiece samana

'मुख्य'चे 'उप' झाल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सामनातून फडणवीसांवर जोरदार टीका

Devendra Fadnvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना 'सांभाळा' असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. 

Aug 19, 2023, 11:42 AM IST

'सामना'मध्ये नाणारच्या समर्थनाथ जाहीरात, शिवसेनेने भूमिका बदलली ?

मनाच्या कोकण आवृत्तीत नाणारच्या समर्थनाथ जाहीरात 

Feb 15, 2020, 01:15 PM IST

'राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे उघड'

 यामुळे वेड्यांच्या संख्येत भर पडल्यास ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेस शोभणार नसल्याचा चिमटा भाजप सरकारला काढण्यात आला आहे. 

Nov 16, 2019, 07:50 AM IST

...म्हणून शिवसेनेच्या मुखपत्रात राहुल आणि प्रियांका गांधींचे कौतुक

सेनेच्या मुखपत्रात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे कौतुक

May 22, 2019, 09:59 AM IST