shocking things

कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढनं मालकाला पडलं महागात, JCB नं केलं असं कृत्य पाहा व्हिडीओ

कॅनडाच्या कॅलगरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नोकराने स्वत:ला जेसीबीने नेऊन मालकाचा बंगला तोडला.

Aug 2, 2022, 05:53 PM IST

गाडीत बसलेल्या नववधूने केलं असं काम, पाहून सगळेच थक्कं... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ हे दाखवून देतो की, ही आजच्या काळातील पिढी आहे, जी स्वत: रडणारी नाही, तर दुसऱ्यांना रडवणारी आहे.

Apr 2, 2022, 08:14 PM IST

Kajol Birthday : जेव्हा शाहरुख काजोलवर भडकला, दिली धमकी

पण तिच्या याच स्वभावामुळे सुरुवातीला शाहरुख खानसोबत काजोलचे खटके उडाले होते.  

Aug 5, 2021, 05:04 PM IST

बापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार

सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या  शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Sep 11, 2017, 02:45 PM IST

मुंबई गँगरेपमधील आरोपीने टीबी पेशंट महिलेलाही सोडले नाही!

मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींचे नवीनवीन कारनामे पुढे येताय आहे. या सहा आरोपींपैकी एक सिराज रेहमान यानं धोबीघात परिसरातल्या एका टीबी पेशंट महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या महिलेनं वेळीच आरडाओरडा केल्यानं पुढला प्रसंग टळला.

Sep 6, 2013, 03:28 PM IST