shooters

पतीने पत्नीच्या हत्येसाठी दिली 6 लाखांची सुपारी, पण शुटर्सने पतीलाच गोळ्या घातल्या; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

15 नोव्हेंबरला प्रॉपर्टी डिलर तेजपालची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पण पोलिसांना मारेकऱ्यांचा कोणताच सुगावा लागत नव्हता. पण अखेर जेव्हा ते हाती लागले, तेव्हा त्यांनी दिलेली माहिती ऐकून सगळेच चक्रावले. 

 

Dec 1, 2023, 01:37 PM IST

अरे बापरे, वाघ खरंच एवढा घातक प्राणी आहे?

अवनी वाघीणीला ठार मारल्यानंतर, राज्याच्या वन विभागावर टीका होत आहे. अवनीला ठार का मारलं? यावर दोन गट पडले आहेत.

Nov 9, 2018, 07:28 PM IST

Asian games: भारताच्या खात्यावर आणखी एक पदक, दीपक कुमारने जिंकले रौप्यपदक

अंतिम फेरीत दीपक स्पर्धेतून बाद होणार होता. 

Aug 20, 2018, 10:54 AM IST

राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक

राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक 

Apr 12, 2018, 09:46 PM IST