shreyas talpade news

Shreyas Talpade : 'तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...', बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

Bobby Deol On Shreyas Talpade : मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बॉबी देओलने म्हटलं आहे.

Dec 15, 2023, 10:28 PM IST

दरवर्षी घरी का होते एकाच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा? श्रेयस तळपदेचा खुलासा, म्हणाला 'ती अचानक रडू लागली अन्...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 

Sep 28, 2023, 05:38 PM IST

भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' किस्सा अन्... पाहा Video

Shreyas Talpade in khupte tithe gupte: श्रेयस तळपदेचा लाडका मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) व्हिडीओ कॉल लावण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र जोशीने भावूक अनुभव शेअर केला आहे.

Jun 12, 2023, 07:20 PM IST