shri shri ravishankar

वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर अयोध्येत

रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 16, 2017, 02:15 PM IST

रामजन्मभूमीचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी घेतला पुढाकार

   गेली अनेक वर्ष रामजन्मभूमीचा वाद सुरू आहे.  या वादाचे परिणाम भारताच्या राजकारणावरही दिसून आले आहेत.

Nov 15, 2017, 01:52 PM IST

'जिया धडक धडक' गाण्यावर श्री श्री रविशंकर यांनी धरला ठेका

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री सविशंकर सध्या नोबेल पुरस्कारांच्या विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

May 9, 2016, 10:14 AM IST

श्री श्री रविशंकर यांना 'इसिस'ची धमकी

श्री श्री रविशंकर यांना 'इसिस'ची धमकी

Mar 28, 2015, 10:09 PM IST

दिग्गीराजांचा रविशंकरांवर हल्लाबोल!

अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात आघाडी उघडणा-या काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आता आध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2011, 10:24 AM IST