shukra planet gochar

30 वर्षांनी तयार होणार शश-मालव्य राजयोग; 'या' राशींचे खुलणार आर्थिक मार्ग!

Shash And Malavya Rajyog: येत्या 19 मे रोजी शुक्र देव स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे दोन्ही राजयोग 30 वर्षांनंतर तयार होणार आहेत.

May 15, 2024, 07:46 AM IST

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?

Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे. 

Jan 12, 2024, 01:00 PM IST

Shukra Gochar : शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशी बनणार गडगंज श्रीमंत

Venus Gochar In Leo: शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे.

Sep 3, 2023, 08:04 PM IST