sleeping music

रात्रीची शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

How to sleep fast in 5 minutes : प्रत्येकाला शांत झोप हवी असते. जर माणसाला योग्य झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड फ्रेश राहतो. त्यासाठी प्रत्येकाने किमान 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे. 

Dec 23, 2023, 11:17 PM IST

Sleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?

वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. 

Feb 20, 2023, 06:25 PM IST

Sleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का?

Sleepiness After Lunch : एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

Nov 2, 2022, 03:47 PM IST