smartphone

Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...

Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.

Apr 17, 2024, 05:43 PM IST

स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!

smartphone flash : कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाही, पण एका आईने चक्क स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या पोटच्या बाळाचा जीव वाचवला. स्मार्टफोनमुळे आईला कॅन्सरवर निदान करणं शक्य झालं आहे. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

सावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं

Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Jan 23, 2024, 04:20 PM IST

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या 'या' अटी

Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. 

Jan 5, 2024, 05:02 PM IST

तळहातावर दिसणार मेसेज, स्मार्टफोनची जागा घेणार Humane AI Pin; बुकींग सुरु...

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होण्याची शक्यता आहे. AI Pin हे नवे डिव्हाईस स्मार्टफोनची जागा घेणार आहे. 

Dec 25, 2023, 10:44 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

Dec 16, 2023, 09:04 PM IST

जुन्या स्मार्टफोन जास्त किंमतीत विकायचा आहे? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

बाजारात जेव्हा नवीन स्मार्टफोन येतो तेव्हा आपल्याजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या किमतीत अचानक घट होते. मग अशावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की, आपण ज्या किमतीत स्मार्टफोन घेतला त्याच किमतीत स्मार्टफोन विकला जाईल का? असे अनेक संभ्रम आपल्या मनात असतात. 

Dec 13, 2023, 04:38 PM IST

आयफोन सारख्या फिचरसह Tecnoचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च; पाहा खास वैशिष्टे

Tecno Spark Go (2024) भारतात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा परवडणारा Spark मालिकेतील नवीन फोन आहे.

Dec 4, 2023, 05:41 PM IST

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान 

Nov 29, 2023, 11:12 AM IST

नेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स

huawei mate 60 pro: आयफोन, पिक्सल विसरा... दूर पर्वतावर आणि निर्मनुष्य जंगलातूनही नेटवर्कशिवाय फोन करण्याची किमया दाखवतोय हा स्मार्टफोन. 

 

Nov 29, 2023, 09:29 AM IST

50MP कॅमेरा, 10 हजारांपेक्षा कमी किंमत... पाहा तुमच्या मनासारख्या फोनची लिस्ट

Technology : मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलवरुन दैनंदिन वापरतल्या प्रत्येक गोष्टी मागवण अगदी सहज सोप्प झालं आहे अगदी शालेय मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलाय.

Nov 21, 2023, 08:39 PM IST

स्मार्टफोनमुळे पुरुषत्व धोक्यात! पॅण्टच्या खिशात फोन ठेवत असाल तर...

Smartphone Radiation Tips: आपल्यापैकी अनेकजण पॅण्टच्या खिशात मोबाईल ठेवतात.

Oct 20, 2023, 04:47 PM IST

तुमच्या स्मार्टफोनची एक्सपायरी डेट तुम्हाला माहिती आहे का?

प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. तशीच स्मार्टफोनची एक्सपायरी डेटही असते. स्मार्टफोन कधी एक्सपायर होईल याची माहिती त्या स्मार्टफोनमध्ये दिलेली असते.

 

Oct 19, 2023, 04:18 PM IST

प्रवासात तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? कसा वाढवाल बॅकअप टाईम

प्रवास करताना, फोनची बॅटरी इतर वेळेपेक्षा थोडी वेगाने संपू लागते. मेट्रो, ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना असे अनेकदा घडते. बरेच लोक त्यांच्याबरोबर पॉवर बँक किंवा दुसरा फोन घेऊन बाहेर पडतात. पण असे का होते आणि प्रवासातही तुम्ही पूर्ण बॅटरी बॅकअप कसा मिळवू शकता?

Oct 6, 2023, 05:04 PM IST

चार स्मार्टफोन्सच्या बॅटरीएवढी पॉवर एकाच फोनमध्ये; पाहा किंमत

Ulefone Armor 24 स्मार्टफोनने आता बाजारात पदार्पण केले आहे. हा लेटेस्ट युलेफोन स्मार्टफोन आहे ज्याची रचना मजबूत आणि हलकी आहे. यात मोठी 22,000mAh बॅटरी देखील आहे आणि ती आपत्कालीन प्रकाश व्यवस्था म्हणून काम करू शकते. 

Oct 2, 2023, 04:49 PM IST