social distance

साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Apr 7, 2023, 02:21 PM IST

तिसऱ्या लाटेसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा; कोरोना टास्क फोर्सची माहिती

यापुढे सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं लागणार असल्याचं महाराष्ट्र टास्क फोर्सचं म्हणणं आहे.

Aug 26, 2021, 09:27 AM IST
Mumbai Careless Mumbaikar Not Wearing Mask No Social Distance Responsible For Rising Corona PT3M24S

मास्क न घालण्याचे मुंबईकरांचे बहाणे

Mumbai Careless Mumbaikar Not Wearing Mask No Social Distance Responsible For Rising Corona

Feb 22, 2021, 08:55 PM IST

भाजपच्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

 भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही.  

Oct 13, 2020, 12:41 PM IST

अंतर ठेवा! 'सोशल डिस्टन्सिंग'साठी अजित पवार आग्रही

सॅनिटायझर वापरापासून सुरक्षित अंतर राखेपर्यंतची काळजी घेण्याला त्यांचं प्राधान्य 

 

Aug 24, 2020, 01:44 PM IST
Mumbai People In Long Que At Mutton Shop Leaving Social Distance In Celebration Of Gatari PT1M49S

मुंबई | मुंबईकरांची गटारी जोरात

Mumbai People In Long Que At Mutton Shop Leaving Social Distance In Celebration Of Gatari

Jul 19, 2020, 11:25 PM IST

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.  

Jul 14, 2020, 07:11 AM IST
Nashik Mahapalika Employee Not Serious On Maintaining Social Distance And Using Mask In Office PT2M26S

नाशिक | महापालिकेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Nashik Mahapalika Employee Not Serious On Maintaining Socail Distance And Using Mask In Office

Jun 10, 2020, 10:45 PM IST
Mumbai Sakinaka People Not Serious On Social Distance In Covid Lockdown PT1M59S

मुंबई | साकीनाक्यात खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

Mumbai Sakinaka People Not Serious On Social Distance In Covid Lockdown

May 24, 2020, 06:40 PM IST

बेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. 

May 23, 2020, 11:57 AM IST