soft pornography case

पॉर्नोग्राफी व्यवसायात राज कुंद्रा याची कशी झाली एंट्री, या गुपिताचा पडदा उठला

सॉफ्ट पॉर्नोग्राफी  (Soft Pornography) प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा (Raj Kundra) अचानक या व्यवसायात कसा आला, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.  

Jul 28, 2021, 03:01 PM IST

अश्लील चित्रपटांच्या डीलमध्ये ही नावे आली समोर, पोलीस अशा प्रकारे राज कुंद्रा याच्यापर्यंत पोहोचले

गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता त्याल अटक करण्यात आली आहे.

Jul 20, 2021, 01:45 PM IST