solapur loksabha constituency

पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात, हायव्होल्टेज सभेकडे सर्वांचे लक्ष

 येत्या 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे. सोलापुरात या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. 

Apr 26, 2024, 10:58 AM IST

Solapur LokSabha : प्रणिती शिंदे काढणार वडिलांच्या पराभवाचं उट्टं? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक?

Ram Satpute Vs Praniti Shinde : भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूर लोकसभा जागेसाठी (Solapur Lok Sabha Constituency) जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कसं आहे सोलापूरचं समीकरण? पाहुया रिपोर्ट

Mar 25, 2024, 08:39 PM IST

सोलापूरात वेलकम वॉर! 'बाहेरचा' म्हणत डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

Ram Satpute Vs Praniti Shinde : सोलापूर लोकसभेच्या जागेवर (Solapur LokSabha Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर आता वेलकम वॉर सुरू झालंय. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे.

Mar 25, 2024, 03:30 PM IST

भाजपचं पुन्हा धक्कातंत्र, पाचव्या यादीत राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी

Solapur LokSabha BJP Candidate : भाजपने पाचवी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील युवा नेते राम सातपुते यांना सोलापूरमधून (Ram Satpute) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 24, 2024, 09:07 PM IST

Solapur LokSabha : राम सातपुतेंचा पत्ता कट? सोलापूरमध्ये भाजपकडून 'हे' नाव जवळजवळ निश्चित

Solapur LokSabha BJP Candidate : सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 19, 2024, 07:52 PM IST