south african

सेमी-फायनलआधीच मोहम्मद सिराजला मोठा धक्का

ICC player rankings No 1 ODI bowler: काही दिवसांपूर्वीच मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला पाहिल्या क्रमांकावरुन बाजूला सारत अव्वल स्थान पटकावलं होतं.

Nov 15, 2023, 08:13 AM IST

World Cup: दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा 'धमाल' व्हिडीओ पाहून तुम्हालाही मुथ्थुस्वामीची होईल आठवण; 'तिरुवनंतपुरम'ने काढली विकेट

ODI World Cup 2023: दाक्षिणात्य नावं म्हटलं की, अनेकांना ती उच्चारणं कठीण जातं आणि अशातच विदेशी खेळाडूंना या नावांचा उच्चार जमणं म्हणजे कठीणच काम. अशीच काहीशी पंचायत झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची.

Oct 2, 2023, 01:19 PM IST

'या' स्टार खेळाडूने अचानक घेतली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

टीम इंडिया बांगलादेशविरूद्धची वनडे मालिका हरली आहे. या सीरीजमधील एक औपचारीक सामना बाकी आहे. मात्र या सामन्यात जिंकून देखील टीम इंडियाचा पराभव होणार आहे. मात्र या सीरीजची चर्चा असताना एका स्टार खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घटना घडली आहे. 

Dec 9, 2022, 11:20 PM IST

IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.

Sep 28, 2022, 12:47 PM IST

शोककळा ! क्रिकेट विश्वावर कोसळला दुःखाचा डोंगर

क्रिकेट विश्वावर शोककळा, माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने वाहिली श्रद्धांजली

Aug 9, 2022, 08:49 PM IST

अरे बापरे...वयाच्या 21 व्या वर्षी होते 'व्हर्जिनिटी पार्टी', व्हावं लागत टॉपलेस

या पर्टीमध्ये मुलींना द्यावा लागतो व्हर्जिन असल्याचा पुरावा 

Aug 20, 2021, 08:44 AM IST

विराटचा सध्याचा खेळ पाहून एबीडी म्हणतो...

विराट आणि आपल्यामध्ये साम्य असणारे काही मुद्देही त्याने मांडले.

Mar 16, 2019, 02:42 PM IST

स्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.

Mar 27, 2018, 08:01 PM IST

बॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय

  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Mar 27, 2018, 07:17 PM IST

डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार पद सोडले. मात्र, तो सर्व क्रिकेट सामन्यांत उपलब्ध असेल असे त्याने जाहीर केलेय.

Aug 23, 2017, 09:57 PM IST