spacex

इतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?

GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

Jan 4, 2024, 05:06 PM IST

एलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण

Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.

Nov 3, 2023, 04:39 PM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

 

Jul 13, 2023, 01:33 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST

एलॉन मस्क यांना तीन मोठे धक्के; 24 तासांत गमावली 'इतक्या' कोटींची संपत्ती

Elon Musk  : एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून हा निर्णय अमलात आला आहे. ट्विटरने अनेक बड्या व्यक्तींचेही ब्लू टिक हटवलं आहे.

Apr 21, 2023, 06:34 PM IST

Elon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, SpaceX Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअ‍ॅक्शन; पाहा Video

SpaceX Starship Rocket: इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं. वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं.

Apr 21, 2023, 12:29 AM IST

SpaceX: ​​​​​​​एलन मस्क यांच्या SpaceX चा रेकॉर्ड! 5 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले 4 अंतराळवीर

Nasa's SpaceX Crew-5: पाच महिन्यानंतर  NASA चे चार अंतराळवीर  पृथ्वीवर परतले आहेत.  याचा व्हिडिओ नासाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Mar 12, 2023, 08:52 PM IST

बालवीर जाणार चंद्रावर; 3 लाख लोकांमधून झाली देव जोशीची स्पेस टूरसाठी निवड

या स्पेस टूरसाठी तब्बल तीन लाख लोकांनी निवेदन दिले. यापैकी सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. यापैकी आठ जणांची निवड करण्यात आली या आठ लोनांमध्ये देव जोशी याच्या नावाचा समावेश आहे. 

Dec 10, 2022, 11:44 PM IST

Elon Musk ची 'या' क्षेत्रात उडी, काही तासात कमवले इतके कोटी

Tesla, SpaceX नंतर Elon Musk ने सुरु केला 'हा' नवीन व्यवसाय, काही तासात झाला इतक्या कोटीचा मालक 

Oct 12, 2022, 05:45 PM IST

Elon Musk च्या ट्रांसजेंडर मुलीनं उचललं मोठं पाऊल, कोर्टात 'या' गोष्टीसाठी आवाहन

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अलीकडेच 18 वर्षांचा झालेला एलोन मस्कचा मुलगा झेवियर अलेक्झांडर मस्क याने त्याचे लिंग बदलले आहे.

Jun 22, 2022, 04:02 PM IST

खराब हवामान : स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण पुढे ढकलले, आता शनिवारी

खराब हवामानामुळे अंतरळवीरांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. आता उड्डाणासाठी शनिवारी प्रयत्न केला जाणार आहे. 

May 28, 2020, 11:34 AM IST

सर्वात शक्तीशाली रॉकेटसह अंतराळात पाठवली कार

अमेरिकेची स्पेस कंपनी स्पेस एक्सने त्यांचा फॉल्कन हेवी रॉकेट लाँच केला आहे. भारतीय वेळेनुसार या मंगळवारी रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी हे लाँच करण्यात आलं.

Feb 7, 2018, 09:04 AM IST

फ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट

अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला.

Sep 1, 2016, 11:44 PM IST