srh vs rr

SRH in Final : हैदराबादच्या गोलंदाजांनी फिरवलं वारं, राजस्थानचा पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री

SRH in IPL 2024 Final : सनरायझर्स हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा (KKR vs SRH) मुकाबला होणार आहे. 

May 24, 2024, 11:21 PM IST

हेड-अभिषेक की जयस्वाल-सॅमसन? राजस्थान-हैदराबादमध्ये कोणती बेस्ट Playing XI

SRH vs RR: आयपीएल 2024 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे. 

May 24, 2024, 03:06 PM IST

SRH vs RR Qualifier 2: चेन्नईचं पीच फलंदाज की गोलंदाज कोणाला ठरणार फायदेशीर? पाहा रिपोर्ट

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Pitch Report: आतापर्यंत आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेलेत. यापैकी हैदराबादच्या टीमने आतापर्यंत 10 सामने जिंकलेत, तर राजस्थानने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

May 24, 2024, 11:41 AM IST

SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!

IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं. 

May 24, 2024, 06:55 AM IST

IPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल

IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता. 

May 3, 2024, 08:30 AM IST

शेवटच्या बॉलवर DRS अन् सामन्याचा निकालच फिरला! पाहा SRH vs RR मॅचमध्ये Last Over मध्ये घडलं काय?

SRH vs RR: यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 रन्सच्या पार्टनरशिपमुळे राजस्थानला विजयाच्या जवळ आणलं होतं. मात्र तरीही टीमला पराभवाचा सामना करावा लागला. 

May 3, 2024, 07:45 AM IST

SRH vs RR, IPL 2023: राजस्थानने केला विजयाचा श्रीगणेशा; 72 धावांनी हैदराबादवर 'रॉयल' विजय!

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson). तर गोलंदाजीत देखील ट्रेंट बोल्डने (Trent Boult) आणि युझी चहलने (Yuzvendra Chahal) हैदराबादच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही.

Apr 2, 2023, 07:22 PM IST

IPL 2023 SRH vs RR: पापणी पण लवली नाय अन् उमरानने उडवल्या पडीक्कलच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: राजस्थानचा नव्या दमाचा खेळाडू देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) मैदानात आला. त्यावेळी त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. लेफ्ट हॅडर खेळाडूला पाहून भुवीने उमरानला (umran malik) पुन्हा बोलवलं. 

Apr 2, 2023, 05:50 PM IST

SRH vs RR: हैदराबादला भिडणार राजस्थानचे रॉयल्स; पाहा कसा असेल संघ?

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 4 था सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय. या सामन्यात प्रथम टॉस जिंकत कॅप्टन भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 2, 2023, 03:34 PM IST

लखनऊचा कॅप्टन के एल राहुलनं मोडला सेहवाग, वॉर्नरचा रेकॉर्ड

के एल राहुलच्या नावावर अनोखा रेकॉर्ड, 6 वर्षातली त्याची अनोखी कामगिरी

Apr 5, 2022, 11:21 AM IST

IPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली

Apr 3, 2022, 02:56 PM IST

IPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Apr 3, 2022, 07:43 AM IST

ज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं

ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये

Mar 30, 2022, 05:11 PM IST

संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित

Mar 30, 2022, 03:15 PM IST

SRH vs RR : हैदराबाद हरली खरी, मात्र मालकीण काव्याने सर्वांची मनं जिंकली

टीमची मालकीण काव्या सनरायझर्स हैदराबादला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.

Mar 30, 2022, 02:40 PM IST