strategy

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलिया टीमची अनोखी रणनिती

अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमनं एक अनोखी रणनिती आखली आहे. इंग्लंडला क्रिकेटच्या मैदानावर धुळ चारण्यासाठी धूर्त कांगारुांची टीम चक्क जगातील वेगवान धावपटूकडून धडे घेत आहेत.

Nov 21, 2017, 07:20 PM IST

गुजरात विधानसभेत भाजपचं १५०+ जागा जिंकण्याचं लक्ष्य

गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Oct 11, 2017, 08:10 PM IST

आमदार फोडाफोडीची स्क्रीप्ट !

 मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते, वेगवेगळ्या मुद्यांवर अत्यंत गहन चर्चा होते, ( त्यापैकी एक मुद्दा माध्यमांमध्ये बातमी काय पेरायची याची) आणि अशी ही बैठकीतील अत्यंत गुप्त चर्चा आणि त्यात ठरलेली संपूर्ण स्ट्रॅटर्जी मग कोअर कमिटीचे सदस्य चॅनल आणि वर्तमानपत्रांच्या राजकीय प्रतिनिधींना अत्यंत पारदर्शकपणे ( नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगतात. आणि मग चॅनलवर सूत्रांच्या माहितीने बातम्या सुरू होतात आणि लाईव्ह शाईव्हही.... 

Mar 24, 2017, 07:37 PM IST

पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे.  देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Sep 21, 2016, 04:05 PM IST

निवडणुकांच्या आधी भाजपची बैठक

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे.

Aug 21, 2016, 07:59 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती

विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक ठरली. काँग्रेसला केवळ एक जागा देण्याबाबत निर्णय झाला.

May 28, 2016, 05:24 PM IST

भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, सेनेविरोधात रणनीती?

भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होतेय. वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित या बैठकीत शिवसेनेविरोधात भाजपच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2015, 09:29 AM IST

धोरणांचा फेरविचार करावा लागेल, मोदींनी चीनला खडसावलं!

भारत आणि चीनदरम्यान दीर्घकालीन सहकार्य होणं गरजेचं असेल, तर चीनला आपल्या काही धोरणांचा फेरविचार करावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगनची कानउघडणी केलीय.

May 16, 2015, 10:17 AM IST

धोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे. 

Mar 16, 2015, 07:39 PM IST