sudden heart attacks

भाषणाची तयारी झाली, वडिलांना फोटोही पाठवला, शाळेत जाताच 15 वर्षांचा मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

15 Years Old Boy Died Due To Heart Attack: 15 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

Jul 3, 2023, 06:47 PM IST