sukanya mone emotional video

'बाईपण भारी देवा'च्या यशाने सुकन्या मोने झाल्या श्रीमंत; हा इमोशनल व्हिडीओ पाहाच

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. असं असताना या सिनेमातील कलारांवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसत आहेत. सुकन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या ईमोशनल झाल्याचं दिसत आहेत. 

Aug 10, 2023, 04:12 PM IST