sun transit november 2022

Sun Transit 2022: तीन दिवसानंतर सूर्य करणार राशीबदल, या राशींचं नशिब चमकणार

ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 नोव्हेंबर 2022 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश (Surya Gochar 2022) करतात. या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. काही राशींवर शुभ तर काही अशुभ परिणाम होणार आहे. 

Nov 13, 2022, 03:42 PM IST