sunscreen lotion

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स, पुरुषांनाही अशी घ्यावी काळजी

उन्हाळ्यात चेहरा आणि स्कीनची अधिक काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करु शकता.

Apr 19, 2022, 07:58 PM IST

सनबर्नचा त्रास टाळण्यासाठी केवळ सनस्क्रिन नव्हे तर 'या' गोष्टी करतील मदत

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते. 

May 18, 2018, 05:44 PM IST

केवळ SPF पाहून नव्हे तर 'या' घटकांची तपासणी करूनच सनस्क्रिन निवडा

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातले नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे याबाबत तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.त्यात SPF, UV-A, UV-B म्हणजे नेमके काय हे देखील अनेकांना माहीत नसते. म्हणूनच हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 

Apr 21, 2018, 02:02 PM IST