supply water to manmad

मनमाडला पाणीपुरवठा करण्याचा हायकोर्टाचा आदेश

मनमाड शहराला महिन्यात एकदा पाणीपुरवठा केल्या जात असल्याच्या प्रकाराची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतलीय. राज्य शासन आणि मनमाड नगर परिषद प्रशासनाला खडसावत मनमाडच्या जनतेला १० दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिलेत.

May 3, 2016, 03:40 PM IST