surabhi bhave

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्रीचा 'कार'नामा, नवऱ्याला खास भेट देत म्हणाली, 'त्याच्या चेहऱ्यावरील आनंद...'

तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. स्वामिनी या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

May 3, 2024, 05:04 PM IST