surya and shukra ki yuti

Shukraditya Yoga 2024: 10 वर्षांनी तयार होतोय शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Venus And Sun Ki Yuti: सूर्य आणि शुक्राच्या राशीबदलामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसंच काही राशींच्या व्यक्तींना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे.

May 4, 2024, 07:49 AM IST

Shukraditya Rajyog: 18 महिन्यांनी शुक्र-सूर्य बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Venus And Sun Ki Yuti: 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 24 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

Apr 10, 2024, 10:34 AM IST

5 वर्षानंतर सूर्य-शुक्राची होणार युती; 'या' राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता

Venus And Sun Yuti: 13 फेब्रुवारीला सूर्य देव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 7 मार्च रोजी धनाचा दाता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य देवाची युती होणार आहे.

Jan 23, 2024, 09:12 AM IST