sushmita sen news

PHOTO : 11 अफेअर, तरी अविवाहित, मात्र 24 व्या वर्षी झाली आई, 47 वर्षांच्या हॉट अभिनेत्रीला सलमान खानसोबत नव्हतं करायचं काम

Entertainment : फोटोमधील ही हॉट अभिनेत्रीचे आतापर्यंत 11 अफेयर झाले, तरीदेखील वयाच्या 47 व्या वर्षी ही हॉट अभिनेत्री अविवाहित आहे. पण ती लग्नाशिवाय 24 व्या वर्षी आई झाली. 

 

Apr 14, 2024, 03:23 PM IST

11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई; आज 47 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करिअरमध्ये ठरली हीट

Entertainment :  ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता, बिझनेसमन आणि मॉडेल्सना डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार तिचं आतापर्यंत 11 अफेअर्सनंतरही ते अजून अविवाहित आहे. पण ती दोन मुलींची आई आहे. 

Dec 3, 2023, 01:43 PM IST

Sushmita Sen: इंग्रजीतून विचारलेला 'तो' प्रश्न कळला नाही मग सुष्मितानं केलं असं काही की... ठरली मिस युनिव्हर्स!

Sushmita Sen: सुष्मिता सेन सध्या काही ना काही करणानं चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचा अशाच एक विषयामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 10, 2023, 08:46 PM IST

Sushmita Sen Heart Attack: सुष्मिता सेनला हार्ट अटॅक! जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती...

Sushmita Sen Heart Attack: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या हार्ट अटॅकच्या ( Actress Sushmita Sen) बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. तिच्या चाहत्या वर्गालासुद्धा या बातमीने मोठी धक्का बसला आहे. 

Mar 2, 2023, 04:40 PM IST

Sushmita Sen नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये?

Sushmita Sen आणि Lalit Modi यांच्या नात्यातील दुराव्यावर शिक्कामोर्तब, आणि दुसऱ्याच नात्याची चर्चा... काय चाललंय काय? 

Sep 7, 2022, 07:56 AM IST

'ही' चिमुकली आहे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री, सलमान आणि शाहरुख खानसोबत दिले हिट चित्रपट

अभिनेत्रीचा लहाणपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 26, 2022, 01:00 PM IST

बाळाला कुशीत घेऊन ढसाढसा का रडतेय अभिनेत्री ?

मुलगी कुशीत असतानाही सुष्मिताची वहिनी अभिनेत्री चारु असोपा नेमकी का रडतेय हेच अनेकांना कळेना.

Apr 26, 2022, 10:27 AM IST