suspence mystery

यूट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोगाने मुलीचा मृत्यू

पंधरा वर्षांच्या मुलीला यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले. थेट स्वर्गात कसं जाता येईल याचा ध्यास लागलेल्या मुलीचा मृत्यू झाला.

Jan 15, 2019, 10:29 PM IST
Mumbai 15 Years Shravani Died In Suspence Mystery By Looking Videos From Youtube PT3M6S

मुंबई । युट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोग केल्याने मृत्यू

मुंबईतल्या पंधरा वर्षांच्या मुलीला युट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागलं. थेट स्वर्गात कसं जाता येईल, याचे व्हिडीओ ती सातत्यानं यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिनं एक अघोरी प्रयोग केला. त्यात तिचा मृत्यू झालाय.

Jan 15, 2019, 10:20 PM IST