sussanne khan reaction on fighter

हृतिक रोशनचा 'फायटर' पाहिल्यानंतर पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाली 'खूपच...'

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला फायटर हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Jan 26, 2024, 03:26 PM IST