sweden

आश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश

Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर  बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही. 

Jan 19, 2024, 02:38 PM IST

Video : युरोपीय देशही ढोल-ताशाच्या वादनानं दुमदुमला; मराठमोळी संस्कृती पाहून परदेशी नागरिकही भारावले

Dhol Tasha Video : युरोपीय राष्ट्रात वाजला आणि गाजला मराठमोळ्या ढोलाचा ठोका- ताशाची तर्री; परदेशी नागरिकही पाहतच राहिले 

 

Sep 29, 2023, 11:00 AM IST

UN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; 'हे' आहे खास कारण

India backs Pakistan in UN: भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत (Human Rights Council) पाकिस्तानला (Pakistan) पाठिंबा दिला आहे. स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं. 

 

Jul 13, 2023, 11:58 AM IST

आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2023, 06:27 PM IST

युक्रेननंतर पुतीन यांच्या निशाण्यावर कोण? रशियाला 'या' देशांचा धसका

युक्रेननंतर आता रशियाने आपलं लक्ष या देशांकडे वळवलं आहे

Apr 14, 2022, 05:44 PM IST

Ukraine वर हल्ल्यानंतर आता रशियाची या 2 देशांना धमकी

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशिया युरोपवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रशिया आता इतर देशांना देखील धमकवत आहे.

Feb 27, 2022, 07:02 PM IST

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी नोबेल पुरस्काराने सन्मानित

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

Dec 11, 2019, 01:56 PM IST

प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन

अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.

Apr 21, 2018, 11:03 PM IST

स्वीडन । पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडनच्या दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 12:12 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 09:53 AM IST

वास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क

तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.

Nov 21, 2017, 06:05 PM IST

अंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या

युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे. 

Aug 8, 2017, 03:17 PM IST

माणुसकीला काळिमा, बलात्काराचं फेसबुक 'LIVE'

स्वीडनच्या उपसला शहरात धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका २१ वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार करुन हा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला. 

Jan 24, 2017, 12:58 PM IST