symbolic funeral

प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं

राज्यातल्या शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

May 21, 2017, 01:26 PM IST