takht

Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे. 

Mar 9, 2023, 01:12 PM IST

'तख्त' चित्रपटाचं टीझर प्रदर्शित

'तो शायद हिंदूस्तान का इतिहास कुछ और होता...'

 

Feb 2, 2020, 02:48 PM IST

'तख्त'मधील औरंगजेबाच्या भूमिकेविषयी विकीचा महत्त्वाचा खुलासा

करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 

Apr 23, 2019, 08:34 PM IST

'तख्त'मध्ये रणवीर साकारणार 'हे' ऐतिहासिक पात्र

त्याची ही भूमिका प्रेक्षकांना भावणार का? 

Dec 25, 2018, 01:39 PM IST

...म्हणून जान्हवीने घेतला 'हा' निर्णय

करिअरविषयी अतिशय गांभीर्याने विचार करणारी जान्हवी...

Dec 5, 2018, 11:08 AM IST

करणच्या चित्रपटात रणवीरसोबत रोमान्स करणार ‘ही’ अभिनेत्री

या दोघांचीही विभिन्न अभिनयशैली पाहता आता त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sep 25, 2018, 04:35 PM IST