tali fame actor suvrat joshi

'किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा...', अन् सुव्रत जोशीने मारला किड्यांवर ताव; पाहा व्हिडीओ

 मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी हा सध्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुव्रत जोशी हा नेहमीच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्यानं मराठीबरोबर हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं एक वेगळीच छाप उमटवली आहे. 

Aug 27, 2023, 04:29 PM IST