taliban

अफगाणिस्तानातील मुलीचा व्हिडीओ व्हायरल...म्हणाली "आम्ही हळूहळू इतिहासात होणार नष्ट..."

एका अफगाण मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली असहायता लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Aug 17, 2021, 03:40 PM IST

तालिबानकडून आलेल्या वक्तव्याचं या देशाकडून समर्थन, म्हणाला हे चांगले संकेत

 अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ग्रीसमध्ये अफगानी लोकांनी यासंदर्भात अमेरिकेच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

Aug 17, 2021, 03:35 PM IST

Afghanistan Crisis : तालिबानच्या ताब्यातील पहिला दिवस, महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा, पाहा सध्याची धडकी भरवणारी परिस्थिती

महिलांसाठी तर इथे येत्या काळात नेमके काय आणि कसे निर्बंध लावण्यात येतील याचीच चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. 

 

Aug 17, 2021, 01:57 PM IST

काबूल विमानतळावर अनेक भारतीय अडकले तर देशाबाहेर पडण्यासाठी 4 लाख लोक प्रतिक्षेत

Afghanistan Crisis : तालिबानने (Taliban) काबूल शहरावर ताबा मिळवत अफगाणिस्तानचा (Afganistan) पाडाव केला. आता तेथील परिस्थिती भयानक आहे. लोक दहशतीच्या छायेखाली आहेत. 

Aug 17, 2021, 01:31 PM IST

Afghanistan Crisis : तालिबानची दहशत... काबूलमध्ये बागेत लपलेल्या शेकडो महिला बेपत्ता

अफगाणिस्तानवर जी परिस्थिती आली आहे, त्यासाठी जबाबदार कोण?

Aug 17, 2021, 12:56 PM IST

Afghanistan Crisis : काबूलहून 130 भारतीय मायदेशात परतले

Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. (Situation in Afghanistan)  

Aug 17, 2021, 12:33 PM IST
Zee24 Taas Exclusive Over 800 People Abord In US C17 Cargo Jet To Escape From Kabul PT1M15S

VIDEO । Afghanistan Crisis : गंभीर! US C 17 कार्गो जेटमधील दृश्यं

Zee24 Taas Exclusive Over 800 People Abord In US C17 Cargo Jet To Escape From Kabul

Aug 17, 2021, 12:05 PM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.

Aug 17, 2021, 10:58 AM IST
Zee24Taas Exclusive Afghanistan Kabul Taliban Firing On Citizen Sitting On Wall PT1M23S

VIDEO : काबूलमधूल झी 24 तासचा ग्राऊंड रिपोर्ट

Zee24Taas Exclusive Afghanistan Kabul Taliban Firing On Citizen Sitting On Wall

Aug 17, 2021, 10:00 AM IST

Afghanistan Crisis : या करणामुळे तालिबानकडून बॉलिवूड कलाकारांना धमकी

अफगाणिस्तानवर अनेक बॉलिवूड चित्रपट आधारिकत आहेत; पण...

Aug 17, 2021, 09:52 AM IST