talking

भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे

शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

Jan 23, 2017, 01:54 PM IST

भाऊ कदमचं 'फाड-फाड' इंग्रजी

भाऊ कदम कमी बोलता आणि अभिनयात जिंकतो, भाऊ कदमची मराठी कशी आहे हे सर्वांना माहित आहे. 

Oct 28, 2016, 08:48 PM IST

'मराठी तर मला लई आवडली'

बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरकरांना आपलंस केलं आहे. 'मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते... मला लई आवडतं'... असं डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.

Mar 13, 2016, 08:41 PM IST

शाहिद आफ्रिदी भारताविषयी असं काही बोलला की...

भारताकडे पाहण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Mar 8, 2016, 12:15 PM IST

प्रेयसी मित्रांबरोबर बोलत असल्याने तिच्या मुलाला रेल्वेतून फेकले

 जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली. प्रेयसी आपल्या मित्रांबरोबर बोलत असल्याचा राग आल्याने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करुन प्रियकराने धावत्या रेल्वे लोकलमधून त्याला फेकून दिले.

Jan 29, 2015, 11:13 AM IST

गाडी चालवताना मोबाईलवर बोलाल तर १० हजारांचा दंड

अनेक वेळा मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे सुरु असते. त्याचवेळी गाडीही चालविली जाते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गाडी चालवताना मोबईलवर बोलताना जो कोणी सापडेल त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दणदणीत दंड बसणार आहे. एवढ्यावरच नाही तर पुन्हा लर्निंग लायन्सेस काढावे लागेल.

Dec 9, 2014, 06:18 PM IST

राज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.

Jun 29, 2013, 08:23 AM IST

अजितदादा विसरले? तोंडावर नाही फेकला, राजीनामा दिला

अकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं.

Oct 1, 2012, 07:03 PM IST