tanu weds manu

''....पुरूषांचा मार खाणारी'', आर माधवननं कंगनाविषयी केलेलं 'ते' वक्तव्य व्हायरल

R. Madhavan on Kangana Ranauat: कंगना राणावत हे नावं गेल्या पाच एक वर्षात जोरात चर्चेत आलं आहे. तिच्याविषयी तिचे सहकलाकारही (Kangana Ranaut) वेगवेगळी मतं धरून आहे. टनू वेड्स मनू या चित्रपटातून कंगना आणि आर. माधवन यांची कमेंस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आर. माधवननं (R. Madhvan Interview) नुकत्याच एका मुलाखतीतून कंगनाबद्दल एक वक्तव्य केले आहे. 

Apr 25, 2023, 12:22 PM IST