tej bahadur yadav

Video: तेज बहादूर म्हणतात, ५० कोटी द्या मोदींची गोळ्या घालून हत्या करेन

तेज बहादूर यांनी म्हटलं की हा व्हिडिओ त्यांचाच आहे. पण...

May 7, 2019, 11:42 AM IST

वाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात

वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.

May 6, 2019, 01:02 PM IST

वाराणसीतून निवडणूक न लढण्यासाठी 50 कोटींची ऑफर, तेज बहादुर यांचा आरोप

यावेळी ऑफर देणाऱ्यांचे नाव त्यांनी उघड केले नाही. त्यांचे नाव उघड केल्यास माझी हत्या होईल असेही ते म्हणाले.

May 3, 2019, 09:56 AM IST

तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द, सपा-बसपाला झटका

यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदींना टक्कर देणार आहेत

May 1, 2019, 02:24 PM IST

समाजवादी पक्षाचा मोठा डाव; मोदींविरोधात बीएसएफच्या 'त्या' जवानाला उमेदवारी

आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होईल. 

Apr 29, 2019, 05:04 PM IST

सैन्यात निकृष्ट अन्न दिले जाते म्हणणाऱ्या 'त्या' जवानाच्या मुलाचा गूढ मृत्यू

हरियाणातील रेवडीमध्ये घराजवळच बुधवारी रात्री रोहितचा मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

Jan 18, 2019, 09:14 AM IST

बडतर्फीच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - तेज बहादूर यादव

'बीएसएफ'चा जवान तेज बहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. या निर्णयाविरुद्ध आपण कोर्टात न्याय मागणार असल्याचं यादव यांनी स्पष्ट केलंय. 

Apr 19, 2017, 06:45 PM IST

तेजबहादूर यादव यांच्या मृत्यूच्या बातमीमागचं सत्य...

अपुऱ्या आणि निष्कृष्ठ दर्जाच्या जेवणाची सोशल मीडियावर पोलखोल करणाऱ्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांच्या मृत्यूची चर्चा सध्या सोशल मीडिया आणि व्हॉटसअपवर सुरू आहे. परंतु, यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या केवळ अफवा असल्याचं समोर येतंय. 

Mar 25, 2017, 08:05 PM IST

बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

Jan 11, 2017, 09:51 AM IST