thalaivii

या अभिनेत्याला ओळखलंत का? 30 व्या वर्षात अभिनय सोडला, उभारला 3300 करोडचा व्यवसाय...

Entertainment : 1992 मध्ये आलेल्या 'रोजा' या (Roja) चित्रपटाने अनेक विक्रम रचले. या चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. चित्रपटातील अभिनेत्री मधू (Madhoo) आणि अभिनेता अरविंद स्वामी (Arvind Swami) यांनी चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली होती. अरविंद स्वामी त्या काळी युवा चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. पण अवघ्या 30 व्या वर्षात त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.

Jul 10, 2023, 10:13 PM IST

Kangana Ranaut दिसणार 'या' सुप्रसिद्द दाक्षिणात्य चित्रपटात, प्रेक्षकांच्या भुवया उंचावणार

Kangana Ranaut ने Bollywood ला दाखवला ठेंगा, वळली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत

 

Nov 29, 2022, 04:02 PM IST

इंदिरा गांधींच्या भुमिकेसाठी मीच परफेक्ट, कंगनाचा दावा

कंगना राणावतने नुकताच तिचा इंदिरा गांधींच्या भुमिकेतला लुक रिविल केला आहे तेव्हा आता या लुकमुळे सर्वत्र कंगनाचीच चर्चा आहे. 

Jul 15, 2022, 08:55 PM IST

Kangana Ranaut ने ठेवला माजी पंतप्रधानांचा डीपी? नेटकरी बरसले...वाचा का

सतत सोशल मीडियावर नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना क्रिटिसाईझ करणारी कंगणा स्वतःही ट्रोलिंगची शिकार होत असते.

Jul 14, 2022, 01:26 PM IST

Thalaivii Movie Review: सारंकाही असूनही का परिपूर्ण नाही, 'थलैवी'?

जयललिता यांच्या जीवनप्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे

Sep 8, 2021, 07:07 PM IST