thane sessions court

सचिन वाझे यांचा ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मनसुख हिरेन प्रकणात अडचणीत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांनी ठाणे सत्र न्यायालयात ( Thane Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  

Mar 13, 2021, 07:15 AM IST