the ashes 2023

जॉनी बेअरस्टोने शिकवला कांगारूंना धडा, क्रीजवर असं काही केलं की... कॅरी सुद्धा खदाखदा हसला; पाहा Video

The Ashes 2023: आधीच्या चुकीपासून धडा घेतला आणि चेंडू पूर्ण झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो क्रीजला चिकटून राहिल्याचं दिसून आलं.

Jul 7, 2023, 10:27 PM IST

Ashes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा

Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.

Jun 20, 2023, 05:08 PM IST

Ashes Test: बॉल आहे की बंदुकीची गोळी! रोबिन्सन झाला वेगाचा बादशाह, उस्मानच्या दांड्या गुल; पाहा Video

Usman Khawaja Wicket Video: कॅप्टन स्टोक्सने माईंड गेम (Mind Game) खेळला. बॉल बाऊसर येणार असल्याचं भासवलं आणि ओली रॉबीन्सनने परफेक्ट यॉर्कर केला. रॉबीन्सनने (Oli Robinson) अचूक यॉर्कर टाकत ख्वाजाचा त्रिफळा उडवला. 

Jun 18, 2023, 08:45 PM IST

Usman Khawaja: शतक ठोकल्यावर बॅट का फेकली? ट्रोल झाल्यानंतर उस्मान ख्वाजाने दिलं असं उत्तर, म्हणाला...

England vs Austrelia, The Ashes 2023: शकत झाल्यानंतर उस्मान ख्वाजा याने (Usman Khawaja) जंगी सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने बॅट फेकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शतकानंतर बॅट हवेत फेकून सेलिब्रेशन करण्यामागचं कारण सांगत ख्वाजाने स्पष्टीकरण दिलं आहे.

Jun 18, 2023, 07:42 PM IST

The Ashes 2023: 'मी मंत्रमुग्ध झालोय...'; हर्षा भोगले यांनी केली बेन स्टोक्सची 'या' भारतीय खेळाडूशी तुलना!

Harsha Bhogle On Ben Stokes:  एकाच वर्षात दोनवेळा पहिल्याच दिवशी आपला डाव घोषित करणारा इंग्लंडचा (England vs Australia) हा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत 146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात (Cricket News) ही गोष्ट यापूर्वी कधीच घडली नव्हती.

Jun 17, 2023, 11:02 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST