the kashmir files

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

Nov 8, 2023, 02:17 PM IST

करण जोहरला पाहून विवेक अग्निहोत्रींनी डोळे फिरवले, फोटोही केला क्रॉप

Vivek Agnihotri Karan Johar :  विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून ते बॉलिवूड आणि खासकरून करण जोहर यांच्यावरही निशाणा साधताना दिसतात. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाही विवेक अग्निहोत्री यांचा करण जोहर प्रती राग परत पाहायला मिळाला. 

Oct 18, 2023, 06:15 PM IST

एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल

The Kashmir Files : दोन वर्षांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असाव आता करण्यात येत आहे.

Oct 11, 2023, 05:00 PM IST

मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह 'गदर 2', The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?

Naseeruddin Shah : बॉलिवूड चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता पाहता त्यांच्या यशानं नसिरुद्दीन शाह यांनाही थकित केलं. या चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल शाह नेमकं काय म्हणाले? पाहा... 

Sep 11, 2023, 10:33 AM IST

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'

Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे. 

Aug 25, 2023, 09:02 AM IST

विवेक अग्निहोत्री पुन्हा सज्ज! 'द काश्मीर फाईल्स'चा पुढील अध्याय लवकरच तुमच्या भेटीला

The Kashmir Files Unreported: मागील वर्षी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट तूफान गाजला होता. त्याचसोबत या चित्रपटाची क्रेझही प्रचंड होती. आता विवेक अग्निहोत्री हे नव्यानं एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतं आहेत ज्याची घोषणा त्यांनी ट्विटरवरून केली आहे. 

Jul 19, 2023, 03:00 PM IST

'हिंमत असेल तर जवानसोबत...', Shah Rukh Khanच्या आगामी चित्रपटाची स्तुती केल्याने विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri Trolled For Praising SRK JAWAN: शाहरुख खानच्या जवान चित्रपटावर विवेग अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्तुती केली. हे पाहता नेटकऱ्यानं त्यावर त्याची प्रतिक्रिया देत जवानसोबत त्याचा चित्रपट प्रदर्शित करून दाखवं असं सांगितलं. 

Jul 13, 2023, 01:09 PM IST

The Kerala Story चित्रपटानं Box Office वर पार केला 50 कोटींचा आकडा, कमाईत देणार 'काश्मीर फाईल्स'ला टक्कर!

The Kerala Story box office Collection day 5 : द केरला स्टोरी या चित्रपटानं पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला होणारा विरोध पाहता चित्रपटानं इतकी कमाई केल्यानंतर अनेकांना आश्चर्य झाले आहे. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. 

May 10, 2023, 05:21 PM IST

The Kerala Story वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर संतापले, म्हणाले ही तिच लोकं आहेत ज्यांनी...

Anupam Kher On The Kerala Story: द केरळ स्टोरी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावरुन ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर (Anupam Kher) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 9, 2023, 07:40 PM IST

Dadasaheb Phalke Award 2023:‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर झाले असून ‘द कश्मीर फाइल्स’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.  

Feb 21, 2023, 11:16 AM IST

'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशीचा अपघात; अभिनेत्री रुग्णालयात दाखल

मार्च 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'द काश्मीर फाइल्स'ला ट्रोलिंगसोबतच लोकांकडून भरभरून प्रेमही मिळालं होतं.

Jan 16, 2023, 09:32 PM IST

Oscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा

Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत. 

 

Jan 11, 2023, 09:03 AM IST

The Kashmir Files च्या चाहत्यांसाठी गुड न्युज ; Oscars 2023 साठी शॉर्टलिस्ट....

Oscars 2023 : विवेक अग्नीहोत्री यांनी ट्विट शेअर करत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ट्वीट करत विवेक म्हणाले आहेत की...

Jan 10, 2023, 02:29 PM IST

Year Ender 2022 : इंटिमेट सीन, अभद्र भाषा नसूनही; 2022 मध्ये 'ही' Web Series ठरली सर्वात Best

जगभरातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार RRR ला ह्या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि पंचायत ही 2022 ची सर्वांत प्रसिद्ध वेब सिरीज ठरली आहे

Dec 15, 2022, 01:54 PM IST