the kerala story movie

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, महत्त्वाची अपडेट समोर

केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.

Feb 7, 2024, 06:26 PM IST

सस्पेन्स, क्राईम, थ्रिल... द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video

Upcoming Web Series on Hotstar: वादाची किनार असलेलला  'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

May 18, 2023, 04:29 PM IST

रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली The Kerala Story ची पटकथा? Video शेअर करत मराठमोळ्या अभिनेत्याचा दावा

The Kerala Story : द केरला स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानं प्रदर्शित होताच त्यावर अनेकांनी टीका केली. तर अनेकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपट 32 हजार मुलींची कहाणी नाही तर चार मुलींची कहाणी दाखवण्यात आल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. 

May 10, 2023, 10:55 AM IST

The Kerala Story चा वाद पेटणार, 'या' राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली

The Kerala Story चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. आता पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यावरुनही वाद सुरु झाला आहे. 

May 8, 2023, 08:04 PM IST

The Kerala Story चा वाद काही संपेना, प्रदर्शनाआधीच चित्रपटातल्या 10 दृश्यांवर कात्री

The Kerala Story Censor Board: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात (The Kerala Story Controversy) अडकला आहे. या चित्रपटातील 10 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डानं कात्री लावल्याचे कळते आहे. 

May 3, 2023, 04:27 PM IST