thief video

Girl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा

Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल. 

Jun 17, 2023, 04:24 PM IST

शिवमंदिरात शिरले चोरटे; देवाच्या राऊळात दुष्कृत्य करतानाची दृश्य CCTV त कैद

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 28, 2022, 02:47 PM IST

सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!

गाडी चोरून पळून जात असताना सेक्यूरिटी गार्डने डोकं लावलं!

Sep 27, 2022, 10:39 PM IST

बाइक चोरी करण्यास चोराला आलं अपयश, असा काढला राग Video Viral

एक व्यक्ती शोरूम बाहेर रस्त्यावर उभी असलेली बाइक चोरण्याचा प्रयत्न करतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, पण त्याला अपशय येतं. त्यानंतर चोर त्याचा प्लान बी वापरतो. 

Sep 27, 2022, 04:38 PM IST

चोरी करायला आला आणि...पुढे काय झालं बघा हा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून नक्की तुम्हाला हसू आवरणार नाही.

Aug 16, 2022, 05:30 PM IST

लॅपटॉप चोरण्यासाठी कॅफेमध्ये घुसला खरा... पण खरा 'गेम' तर चोराचाच झाला, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला कॉफी शॉपमध्ये बसली आहे. तेव्हा एक हेल्मेट घातलेला व्यक्ती तेथे येतो

Mar 16, 2022, 05:05 PM IST